आपला बातमीदार | गजानन तायडे
दि.१२ऑक्टोबर 20125, रविवारी मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला.🔥महत्वाची विकास कामे व भूमिपूजन
स्वामी विवेकानंद व्यायाम शाळा -लोकार्पण -,गिरीजा कॉलनी -भुमिपूजन .,शिव कॉलनी- भूमिपूजन,,मधुबन कॉलनी ,लक्ष्मी कॉलनी-,आखाडा लोकार्पण (मोहल्ला) ,दर्गा भूमिपूजन-,श्रीकृष्ण नगर ,नाथ महाराज, पाचोरा रोड.
सदर कार्यक्रमास जामनेर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि शहरातील सर्व नागरिक बांधव, माजी नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख,बूथ प्रमुख, आजी - माजी पदाधिकारी व कार्यकर्ते हे आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
