आपला बातमीदार न्युज | छ. संभाजी नगर
आज दिनांक.9/8/2025 रोजी श्री साई सेवाभावी संस्था लातूर संचलित शक्ती सदन छत्रपती संभाजीनगर येथे समाजाच्या रक्षकांना बहिणींची राखी "आज छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री.विजय मिरगे.कॉन्टोन्मेंट हॉस्पिटल्स जीनिस्ट आणि श्री.राहुल मस्के विवेकानंद अकॅडमी NSAF यांच्या सोबत श्री साई सेवाभावी संस्था शक्ती सदन छत्रपती संभाजी नगर येथील भगिनींनी बाधल्या राख्या.
आज रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर शक्ती सदन महिलांनी समाजातील सामाजिक कार्यकर्ता बांधवाना राख्या बांधल्या. समाजाच्या राक्षणासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या या योद्धांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांनी दोन्ही सामाजिक कार्यकर्ते यांचे औक्षण करून त्यांना मिठाई दिली आणि त्यांच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना केली. यावेळी राहुल जी मस्के आणि विजय मिरगे सर बांधवानीही बहिनींचे आभार मानले आणि त्यांच्या रक्षणाचे शब्द दिले. या भावपूर्ण वातावरणाने शक्ती सदन एक कौटुंबिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या कराक्रमाला शक्ती सदन छत्रपती संभाजीनगर च्या अधिक्षिका श्रीमती.आम्रपाली बोर्डे मॅडम व मल्टीपरज महादेवी जाधव समाजाच्या रक्षकांना बहिणींची राखी "
आज छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री.विजय मिरगे.कॉन्टोन्मेंट हॉस्पिटल्स जीनिस्ट आणि श्री.राहुल मस्के विवेकानंद अकॅडमी NSAF यांच्या सोबत श्री साई सेवाभावी संस्था शक्ती सदन छत्रपती संभाजी नगर येथील भगिनींनी बाधल्या राख्या.
आज रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर शक्ती सदन महिलांनी समाजातील सामाजिक कार्यकर्ता बांधवाना राख्या बांधल्या. समाजाच्या राक्षणासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या या योद्धांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांनी दोन्ही सामाजिक कार्यकर्ते यांचे औक्षण करून त्यांना मिठाई दिली आणि त्यांच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना केली. यावेळी राहुल जी मस्के आणि विजय मिरगे सर बांधवानीही बहिनींचे आभार मानले आणि त्यांच्या रक्षणाचे शब्द दिले. या भावपूर्ण वातावरणाने शक्ती सदन एक कौटुंबिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या कराक्रमाला शक्ती सदन छत्रपती संभाजीनगर च्या अधिक्षिका श्रीमती.आम्रपाली बोर्डे मॅडम व मल्टीपरज महादेवी जाधव , वर्षा कोळी, योगेश कराड आदी कर्मचारी उपस्थित होते .