सविस्तर वृत्त असे की शबनम अजय तडवी या महिलेचे लग्नआठ वर्ष अगोदर अजय मुनाफ तडवी (जुनिअर इंजिनियर) एम एस ई बी प्लॉट नंबर 3 जुगादेवी रोड इंद्रप्रस्थ शांतीनगर भुसावळ या इसमासी दिनांक 4 /10 /2015 रोजी मध्य प्रदेश येथील सारोला या गावातील श्री जहाबाज आयत खा तडवी यांची मुलगी शबनम तडवी हीच्या सोबत झाले होते त्याच्या अगोदर अजय तडवी याचे पहिले लग्न यावल येथील एका मुलीसी झालेले होते त्या मुलीला पण काही महिन्यातच वरील व्यक्तीने घटस्फोट देऊन नातेवाईकांच्या मध्यस्ती ने शबनम तडवी यांच्याशी दुसरे लग्न करण्यास भाग पाडले परंतु एका वर्षातच सदरील व्यक्तीने शबनम तडवी याना डिलिव्हरी साठी माहेरी पाठवले व नार्मल प्रसुती होऊन एका मुलाला जन्म दिला तो मुलगा जनमाने विटनेश होता त्यातच आई वडील यांची परिस्तिथी अत्यंत गरिबी ची असुन सुध्दा त्यानी सर्व हातमजुरी करुण आई व बाळाची टिटमेन्ट पुर्ण केले परंतू वरील व्यक्ती याने पत्नी व मुलगा यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही व पीडित महीला हि दूरध्वनी द्वारे संपर्क करीत असता नेहमीच मोबाईल बंद असायाचा सदर महिला हि दोन तिन वेळा मुलाला घेऊन भुसावळ येथील पतीच्या घरी गेली असता तिला तिचे सासू आणि पती हिने घरातून हाकलून दिले परत पीडित महिलाही तिच्या वडिलांकडे राहायला लागली परत सहा महिन्याने तिच्या घरी गेली असता तिला धक्का मारून हाकलून दिली सदर महिलाही खूप पीडित असूनआज तिचा जवळ सात वर्षाच्या मुलगा असून तो नेहमीच आजारी असतो सदर महिलेने भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठले असता संबंधित पती अजय मुनाफ तडवी यांच्यावर विरुद्ध फिर्याद दिली असुन आजपर्यंत अजय तडवी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसून सदर महिला ही पिडा सहन करीत असून तिला न्याय कधी मिळणार या अपेक्षितच असताना अजय तडवी याने चूप चाप तिसऱ्या मुली सोबत लग्न केले असे पीडित महिलेच्या कानावर बातमी येताच शबनम तडवी हीला धक्काच बसला आई वडील यांची परिस्थिती खुप गरीबीची असून ती महिला न्यायासाठी दर दर ठोकर खात फिरत आहे सदर महिलेकडून तिच्या अंगावरचे सर्व दाग दागिने पण आधीच काढण्यात आले होते तिच्या जवळच्या दोन सोन्याच्या अंगठ्या पाच, पाच ग्रामच्या आणि पंधरा ग्राम सोन्याचे गंठण तिच्या सासूने प्रसुती पूर्वीचअंगावरून काढून घेतले होते सदर महिला हि पुन्हा पतीकडे गेलीं असता तिला धक्का मारून घरातून काढण्यात आले आहेअसे शबनम तडवी आणी वडील जाहाबाज तडवी यानी महीला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे तालुका सचिव समिना तडवी आणि पत्रकार याना (बाईट) मुलाखती देऊन सांगितले
भुसावळ येथील एका विवाहित महिलेला सात वर्षाच्या मुलासोबत घराबाहेर काढून पतीने केले तीसरे लग्न
डिसेंबर २९, २०२३
0
Tags
