आपला बातमीदार न्युज | छ. संभाजी नगर
यावेळी गणरायांचे विधी वत पूजा करुण स्थापना करण्यात आली.
यावेळी छान अशा रांगोळ्या व तसेच उत्कृष्ट असी सजावट करुण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणपती बाप्पा यांची आरती निवासी अधिक्षक आम्रपाली बोर्डे व सामाजिक कार्यकर्ते विजय गांगे महादेवी जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.
या मध्ये संस्थेचे निवासी अधिक्षक आम्रपाली बोर्डे, मल्टीपर्पज महादेवी जाधव , विमल कोळी, सामाजिक कार्यकर्ते विजय गांगे,48 लाभार्थी व बालक 10 उपस्थित होते.
