आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर नगरपरिषदेत आज ऐतिहासिक निकाल जाहीर झाला असून सत्ता जरी भाजपा आली असून यंदा काहीसा कौल जनतेने विरोधात दिला आहे.
काही प्रभागांमध्ये चूरशीची लढत झाली.
खालील प्रमाणे
प्रभाग १ अ मधून भाजपचे
दत्तू नामदेव जोहरे 1297 मते
प्रभाग ३अ मधून भाजपचे
बाबुराव उखर्डू हिवराळे 1082 मते
प्रभाग३ब मधून भाजपचे
माधुरी गजानन कचरे 1351 मते
प्रभाग ४अ मधून राष्ट्रवादी (श.प )चे
जावेद इकबाल अब्दुल रशीद 1639 मते
प्रभाग ४ब मधून राष्ट्रवादी (श. प)
सालेहा अंजुम इरफान शाह 1430 मते
प्रभाग ५ब मधून भाजपचे
वेणूबाई रमेश माळी 1199 मते
प्रभाग ६अ मधून
मुन्नी हारून पिंजारी 2069 मते
प्रभाग ६ब मधून
बेगम सईदा बी युनूस खान 1733 मते
प्रभाग ७अ
राष्ट्रवादी (श. प)चे
बतुल बी शेख कुरेशी 1622 मते
प्रभाग ७ब राष्ट्रवादी (श. प)चे
परवीन बानो शेख नाजीम 1670 मते
प्रभाग ८अ मधून भाजपचे
तेजश संजय पाटील 1523मते
प्रभाग ८ब मधून भाजपचे
शीतल गोकुळ माळी 1327मते
प्रभाग ९ अ मधून भाजपचे
अतिष छगन झाल्टे 1819 मते
प्रभाग ९ब मधून भाजपचे
प्रतिभा जितेश (पप्पू )पाटील 1796मते
प्रभाग१०अ मधून भाजपचे सुरेखा सुनील पाटील 1243 मते
प्रभाग१२अ मधून भाजपचे सुहास बाबुराव पाटील 1657मते
प्रभाग१२ब मधून भाजपचे नीलिमा राहुल पाटील 1539 मते मिळवून विजयी झाले.
जामनेर नगरपरिषद झालेल्या निवडणुकीत भाजपने 13 तर राष्ट्रवादी (श. प) पक्षाने 4 जागा मिळविल्या आहेत.
जामनेर नगरपरिषदेवर अखेर भाजपा महायुतीचीच सत्ता.
