छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाकी बु||ता.जामनेर जि.जळगांव येथे “शेतकऱ्याचा राजा शिवछत्रपती” या पुस्तकाचे विद्यार्थांना वाटप करून शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.या उपक्रमाने विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लावणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची पुढील पिढीस सवय लावणे.शिका आणि संघर्ष करा.
याठिकाणी उपस्थित मा.भास्कर शंकर सुरवाडे,मा.अमोल भास्कर सुरवाडे,मा.काजल अमोल सुरवाडे,कु.मान्यता अमोल सुरवाडे आदि पदाधिकारी असून मा.मुख्याध्यापक,शिक्षक यांचे अनमोल असे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीस मिळाले आहे.
